कागलला छत्रपती संभाजी महाराज जयंती

कागलला छत्रपती संभाजी महाराज जयंती

कागलला छत्रपती संभाजी महाराज जयंती
कागल, ता. १४ : कागल शहर आणि परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. निपाणी वेस येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नितीन दिंडे, नितीन काळबर, दीपक मगर, सौरभ पाटील, रणजित पाटील, संजय ठाणेकर, संजय चितारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com