Wed, Feb 8, 2023

जरग नगर..भक्तजन सांस्कृतिक मंडळाचा वर्धापन दिन साजरा.
जरग नगर..भक्तजन सांस्कृतिक मंडळाचा वर्धापन दिन साजरा.
Published on : 16 January 2023, 11:18 am
04176
जरगनगर ः भक्तजन मंडळाच्या वर्धापनदिनी दीपप्रज्वलन करताना वैभवी जरग व इतर मान्यवर.
भक्तजन सांस्कृतिक मंडळाचा वर्धापन
कंदलगाव ः जरगनगर येथील भक्तजन सांस्कृतिक मंडळाचा २८ वा वर्धापनदिन झाला. वैभवी जरग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. मंडळाला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम झाला. भागातील नागरिक, सभासदांनी गाण्यांचा आनंद घेतला. राहुल चौधरी, प्रभाकर हेरवाडे, राहुल चिकोडे, शंकरराव शिंदे, डॉ. बी. आर. चव्हाण उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी केळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.