कंदलगाव .जखमी घुबडाला जीवदान.

कंदलगाव .जखमी घुबडाला जीवदान.

Published on

08126

जखमी घुबडाला
पाचगावमध्ये जीवदान
कंदलगाव : पाचगाव येथील रोशन पाटील यांच्या घराच्या आवारात घुबड बसून होते. पाटील यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक ओंकार चांदणे यांना याबाबतची माहिती दिली.
चांदणे दखल घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अतिशय सुरक्षितरीत्या घुबडाला पकडले. ते जखमी झाल्याचे निदर्शनास आले. वन्यजीव रक्षक चांदणे यांनी त्याला खाऊ-पिऊ घालून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.