कोडोली रक्तदान शिबिरास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोली रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोडोली रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कोडोली रक्तदान शिबिरास प्रतिसाद

sakal_logo
By

कोडोली रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोडोली : कै. चि. कृष्णराज अर्जृन पाटील याच्या स्मरणार्थ कोडोली फुटबॉल क्लब व फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र यांच्यातर्फे रक्तदान शिबिर झाले यात १३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोडोली विद्यालयात हे शिबिर झाले. थॅलेसेमिया आजाराबद्दल ग्रामस्थांना माहिती करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी कोडोलीच्या सरपंच गायत्री पाटील, रणजित पाटील, कोडोली शिक्षण विभागाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, वीरेंद्र पाटील, प्रवीण पाटील, फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, कोडोली फुटबॉल क्लबचे अर्जृन पाटील, सागर पाटील, सागर खराडे उपस्थित होते. जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतर्फे रक्त संकलन करण्यात आले.