तनिष्का गटामार्फत महिला पोलिसांना गुलाब पुष्प देऊन महिला दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनिष्का गटामार्फत महिला पोलिसांना गुलाब पुष्प देऊन महिला दिन साजरा
तनिष्का गटामार्फत महिला पोलिसांना गुलाब पुष्प देऊन महिला दिन साजरा

तनिष्का गटामार्फत महिला पोलिसांना गुलाब पुष्प देऊन महिला दिन साजरा

sakal_logo
By

02508
कोडोलीत महिला पोलिसांना
तनिष्का गटाकडून शुभेच्छा
कोडोली : महिला दिनाचे औचित्य साधत येथील तनिष्का गटामार्फत कोडोली पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांना गुलाबपुष्प देऊन महिला दिन केला. यावेळी तनिष्का गट समन्वयक प्रमोदिनी माने म्हणाल्या, ‘आज पोलिस भगिनी अहारोत्र ड्युटी बजावतात; त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. तनिष्का गट त्यांच्या कार्याला सलाम करतो.’ सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी तनिष्का गटाने केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सदस्या कांचन खंबाळे, सीमा पाटील, वैशाली जाधव, रूपाली पोवार, मीनाक्षी काशीद, सुरेखा मांगलेकरसह महिला उपस्थित होत्या. पोलिस कॉन्स्टेबल सावंत यांनी आभार मानले.