कोडोलीत रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजाला साखर वाटप

कोडोलीत रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजाला साखर वाटप

ईदनिमित्त कोडोलीत साखर वाटप
कोडोली; ता. २२ : येथे रमजान ईदनिमित्त वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने मुस्लिम समाजाला डॉ. तानाजी भोसले यांच्या हस्ते मोफत साखर वाटप झाले. यावेळी बोलताना डॉ. तानाजी भोसले यांनी, महिनाभर उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम समाजाला २०० किलो साखरेचे वाटप डॉ. तानाजी भोसले, संतोष जाधव, सुरेश पाटील, सरदार मुजावर, मोहसीन मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन भोसले, शाहरुख मुजावर, जहांगीर मुल्ला, शरीफ नदाफ, शहाकीप मुजावर उपस्थित होते. आभार उत्तम कापरे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com