Mon, Jan 30, 2023

कोनवडे सरपंचपदी सुनीता कांबळे : उपसरपंचपदी विक्रम पाटील.
कोनवडे सरपंचपदी सुनीता कांबळे : उपसरपंचपदी विक्रम पाटील.
Published on : 17 January 2023, 1:01 am
04144
कोनवडे उपसरपंचपदी विक्रम पाटील
कोनवडे : येथे उपसरपंचपदी विक्रम सखाराम पाटील यांची निवड झाली. यावेळी सदस्य संजय पाटील, सुभाष पाटील, समाधान कांबळे, शीतल पाटील, गौरी पाटील, राणी चव्हाण, अश्विनी पाटील, शैलजा देसाई आदींसह माजी सरपंच आनंदराव पाटील, अभियंता के. ए. पाटील, आर. बी. पाटील, आर. एस. पाटील, टी. डी. पाटील, प्रा. हिंदुराव पाटील उपस्थित होते. ग्रामसेवक एस. एस. गुरव यांनी आभार मानले.