पाचवडे उपसरपंचपदी सरिता देसाई. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचवडे उपसरपंचपदी सरिता देसाई.
पाचवडे उपसरपंचपदी सरिता देसाई.

पाचवडे उपसरपंचपदी सरिता देसाई.

sakal_logo
By

B04166
सरिता देसाई
कोनवडे : पाचवडे (ता. भुदरगड) उपसरपंचपदी सौ. सरिता भरत देसाई यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनोहर महिपती सुतार होते. यावेळी सदस्य तात्यासाहेब खोपडे, उदय देसाई, शारदा भांदिगरे, श्रीमती आनंदी गुरव, आदीसह रामचंद्र चौगले, भास्कर देसाई, सर्जेराव खोपडे, शामराव भांदिगरे उपस्थित होते. आभार ग्रामसेवक सचिन नाईक यांनी मानले. यावेळी नुतन पदाधिकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.