श्री. शाहू कुमार भवनमध्ये पारितोषिक वितरण.

श्री. शाहू कुमार भवनमध्ये पारितोषिक वितरण.
Published on

‘शाहू कुमार भवन’मध्ये पारितोषिक वितरण
गारगोटी : मौनी विद्यापीठ संचालित श्री शाहू कुमार भवनमध्ये पारितोषिक वितरण झाले. शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, रेश्मा देसाई, मेघा देसाई, मिलिंद पांगिरेकर, डी. एस. देसाई, व्ही. जे. कदम यांच्या हस्ते पारितोषिके दिली. अध्यक्षस्थानी चेअरमन मधुकर देसाई होते. प्र -कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, ‘जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, आत्मविश्वास व प्रयत्नातील सातत्य कायम ठेवावे. संशोधनात विद्यार्थ्यांनी पुढे यावे.’ यावेळी क्रीडा महोत्सवातील विजेत्यांना गौरवले. स्वागत, प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. एस. बी. शिंदे यांनी केले. डॉ. पी. बी. दराडे, डॉ. खोपडे, सुनील राजीगरे, डॉ. शरद व्हनाळकर, डॉ. सागर व्हनाळकर, एम. एस. मोरूस्कर, विक्रम भोसले, बी. एस. केसरकर, शर्मिला पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता पाटील, युवराज बिरंबोळे यांनी केले. डी. डी. मांडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.