अमृता देसाई कर निरीक्षकपदी.

अमृता देसाई कर निरीक्षकपदी.

Published on

5823
अमृता देसाई
...
कर निरीक्षकपदी
अमृता देसाई
कोनवडे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त अराजपत्रित अधिकारी गट ब या परीक्षेमधून निळपण (ता. भुदरगड) येथील अमृता विक्रम देसाई यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली. अमृताने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले. अभ्यास आणि संसार अशी जबाबदारी सांभाळत त्यांनी हे यश मिळवले. त्यांना कर निरीक्षक पती विक्रम देसाई, सासरे परशराम देसाई, सासू, वडील अजित घाटगे, आई विमल घाटगे यांचे प्रोत्साहन लाभले.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.