बसुदेव-भुजाई प्रकल्प बातमी कोट.

बसुदेव-भुजाई प्रकल्प बातमी कोट.

Published on

बसुदेव-भुजाई परिसर दूधगंगा प्रकल्पाच्या जवळ असूनही भौगोलिदृष्ट्या उंचावरचे क्षेत्र असल्याने सिंचनापासून वंचित होते. या योजनेमुळे भुदरगड, राधानगरी, कागल मधील चार हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी सर्व स्तरावर गतीने काम सुरू आहे.
- अशोक पवार
कार्यकारी अभियंता, दूधगंगा कालवे विभाग क्रमांक १

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.