Sun, Jan 29, 2023

मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर
मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर
Published on : 5 January 2023, 5:04 am
फोटो- एकनाथ शिंदे
००००००००
अंबाबाई दर्शनासाठी
मुख्यमंत्री आज येणार
कोल्हापूर, ता. ५ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (ता. ६) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी दीडला कोल्हापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर पावणेदोन ते सव्वादोन या वेळेत ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहावर जातील. तेथून सव्वातीनला कोल्हापूर विमानतळामार्गे हेलिकॉप्टरने दरे (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानाकडे प्रयाण करतील.