आदिती हदगलची राज्य स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिती हदगलची 
राज्य स्पर्धेसाठी निवड
आदिती हदगलची राज्य स्पर्धेसाठी निवड

आदिती हदगलची राज्य स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

73653
आदिती हदगल

आदिती हदगलची
राज्य स्पर्धेसाठी निवड
चंदगड ः येथील न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आदिती नितीन हदगल हिची पनवेल (जि. रायगड) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली. डेरवण येथे झालेल्या विभागीय नेमबाजी स्पर्धेत यश संपादन केले. तिने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. क्रीडाशिक्षक व्ही. टी. पाटील, एन. डी. हदगल, टी. व्ही. खंदाळे, युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य एन. डी. देवळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.