संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

73730
पुणे ः राज्य ऑलिम्पिक गेम्समध्ये जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी पदके पटकावली.

ज्युदो ‘ऑलिम्पिक''मध्ये
महिला खेळाडूंचे यश

कोल्हापूर, ता. ६ ः महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक गेम्समध्ये जिल्ह्यातील महिला खेळाडूंची भरीव कामगिरी केली. ज्युदोमध्ये दोन सुवर्ण व तीन रौप्य पदके पटकावली. ५२ किलो खालील गटात स्नेहल खावरेने सुवर्ण, ६३ किलोखालील गटात रूध्वी श्रुंगारपुरेने रौप्य, ७० किलोखालील गटात समीक्षा शेलारने सुवर्ण, ७८ किलोखालील गटात संस्कृती पाटीलने रौप्य, सानिका गायकवाडने रौप्य पटकावले. ४८ किलो खालील गटात जयंती पाटील, ५७ किलो खालील गटात नुपूर चव्हाण यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्यासोबत प्रशिक्षक वृषाली लिंग्रस, पंच अमोल देसाई व संतोष बाबर उपस्थित होते.