शाकंभरी पोर्णिमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाकंभरी पोर्णिमा
शाकंभरी पोर्णिमा

शाकंभरी पोर्णिमा

sakal_logo
By

73761
.....

विविध धार्मिक उपक्रमांनी शाकंभरी पौर्णिमा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः विविध धार्मिक उपक्रमांनी आज सर्वत्र शाकंभरी पौर्णिमा साजरी झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विशेष सालंकृत पूजा बांधण्यात आली.
चंबुखडी येथील शाकंभरी मंदिरात झालेल्या महाप्रसादाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंगमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सकाळी चौंडेश्वरी देवीस कुंकूमार्चन विधी व होम हवन झाले. देवीची शाकंभरी रूपात पूजा बांधण्यात आली. सायंकाळी ‘ईस्कान''चे गौरमोहन प्रभुजी यांचे प्रवचन झाले.