Mon, Jan 30, 2023

महामानव सन्मान समीतीतर्फे निवेदन
महामानव सन्मान समीतीतर्फे निवेदन
Published on : 9 January 2023, 11:51 am
महामानव सन्मान समितीतर्फे निवेदन
आजरा ः बहुजन समाजातील महामानवांचा अवमान करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. महामानवांचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महामानव सन्मान समितीतर्फे केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवले असून, आजरा तहसीलदारांनाही निवेदनाची प्रत दिली आहे. निवेदनावर अजय देशमुख, गौतम कांबळे, अंकुश कांबळे, सागर कांबळे, प्रवीण कश्यप, अंकुश कांबळे, एस. पी. कांबळे यांच्या सह्या आहेत.