निबंध, हस्ताक्षर स्पर्धेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निबंध, हस्ताक्षर स्पर्धेला प्रतिसाद
निबंध, हस्ताक्षर स्पर्धेला प्रतिसाद

निबंध, हस्ताक्षर स्पर्धेला प्रतिसाद

sakal_logo
By

निबंध, हस्ताक्षर स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १२ ः चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाने घेतलेल्या निबंध व हस्ताक्षर स्पर्धेला तालुक्यातून प्रतिसाद मिळाला. १२१५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल असा ः लहान गट निबंध स्पर्धा- आयुष्या फडके केंचेवाडी, सेजल मंडलिक आमरोळी, आर्या नीळकंठ चंदगड, समीक्षा सुतार तुडिये, सोनल सुरुतकर माणगाव, श्रीज्योत पाटील निट्टूर, निकीता पाटील मौजे कारवे, जान्हवी पाटील कालकुंद्री. मोठा गट- श्रावणी सुरुतकर मजरे कारवे, तेजस शिंदे नांदवडे, प्रेरणा पाटील चंदगड, रागिणी पाटील नागनवाडी, संतोष कांबळे माणगाव, अंजली पवार अडकूर, वैष्णवी राऊत शिवणगे, श्रद्धा देसाई कागणी. लहान गट हस्ताक्षर स्पर्धा- श्रेया कांबळे कालकुंद्री, देविका बल्लाळ हेरे, सायली ठाकरे नागनवाडी, शरण्या पाटील मलगड, सृष्टी गावडे चंदगड, स्वराली पाटील मजरे कारवे, धनश्री शिवणगेकर डुक्करवाडी, स्वरूप पाटील बसर्गे. मोठा गट- ओमकार फाटक हेरे, शिवानी मलतवाडकर तुडिये, वैष्णवी आदकारी नागनवाडी, वेदांती पाटील नागनवाडी, स्वरांजली पाटील तुर्केवाडी, हर्षद कांबळे डुक्करवाडी, स्वयंभू कांबळे तुर्केवाडी, मनाजी पाटील निट्टूर.
संघाचे अध्यक्ष रवी पाटील, संजय साबळे, महादेव शिवणगेकर, हणमंत पाऊसकर, बाबू पाटील, वैजू सुतार व सहकाऱ्यांनी संयोजन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवारी (ता. २१) होणार आहे.