मोकाट जनावरांबाबत महापालिका ॲक्टीव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकाट जनावरांबाबत महापालिका ॲक्टीव्ह
मोकाट जनावरांबाबत महापालिका ॲक्टीव्ह

मोकाट जनावरांबाबत महापालिका ॲक्टीव्ह

sakal_logo
By

मोकाट जनावरांबाबत
महापालिका अॅक्टिव्ह
इचलकरंजीः शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला होता. याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आले आहे. संबंधित मोकाट जनावरांचा दोन दिवसांत बंदोबस्त करण्याचे फर्मान मालकांना काढले आहे. याबाबत संबंधित मालकांनी मुदतीत कार्यवाही न केल्यास महापालिका प्रशासनाकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जाणार आहे. यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कायदेशीवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.