Fri, Jan 27, 2023

एसटी निवृत्तांची उद्या बैठक
एसटी निवृत्तांची उद्या बैठक
Published on : 13 January 2023, 3:38 am
एसटी निवृत्तांची
उद्या बैठक
गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) निवृत्त कर्मचाऱ्यांची रविवारी (ता. १५) बैठक होणार आहे. येथील जागृती हायस्कूल शेजारील राम मंदिरात सकाळी दहाला बैठक होईल. विभागीय अध्यक्ष कमलाकर रोटे, विभागीय सचिव बाबासाहेब कोकणे उपस्थित राहणार आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन व अन्य प्रश्नासंदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.