निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad139.jpg : मलाप्पा कांबळे
-------------------------------------------
75356
मलाप्पा कांबळे
गडहिंग्लज, ता. 13 : हुनगिनहाळ (ता. गडहिंग्लज) येथील रिपाईचे कार्यकर्ते मलाप्पा कांबळे (वय 65) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे आई, बहिण, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. गडहिंग्लज उपविभागात भारतीय दलीत पँथर व रिपाईच्या माध्यमातून ते नेहमी आंबेडकरी चळवळीत अग्रेसर राहिले.