Mon, Jan 30, 2023

निधन वृत्त
निधन वृत्त
Published on : 13 January 2023, 6:56 am
75387
शंकरराव पाटोळे
कोल्हापूर ः रंकाळा टॉवर येथील माजी उपशिक्षणाधिकारी शंकरराव ज्ञानोबा पाटोळे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १४) आहे.
.............
75372
बळवंतराव यलुगडे
कोल्हापूर : राजलक्ष्मी नगर, देवकर पाणंदमधील बळवंतराव पांडुरंग यलुगडे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
75376
वैजयंती पवार
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील वैजयंती विजयराव पवार (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
75378
माधुरी पाटील
कोल्हापूर : श्रीमती माधुरी मदनराव पाटील यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १४) आहे.