Tue, Feb 7, 2023

उच्च शिक्षण सहसंचालकपदी डॉ.मारडकर
उच्च शिक्षण सहसंचालकपदी डॉ.मारडकर
Published on : 13 January 2023, 4:54 am
उच्च शिक्षण सहसंचालकपदी डॉ. मारडकर
कोल्हापूर ः उच्च शिक्षण सहसंचालकपदी डॉ. राजेसाहेब दास मारडकर यांची नियुक्ती करण्यात आली. ते सध्या नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांच्याकडे विभागीय सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. सध्याचे सहसंचालक डॉ. हेमंत कटरे हे राजाराम महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. राज्याच्या उच्च व तंत्र विभागाने हे आदेश काढले आहेत.