
फोटो नंबर
75864, 75863
कोल्हापूर : सकाळ माध्यम समूह व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित सकाळ रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील आपली फार्मसी संघाला विजेतेपदाचा करंडक, तर दुसऱ्या छायाचित्रात लॉंगलाईफ चॅम्पियनला उपविजेतेपदाचा करंडक देताना आमदार ऋतुराज पाटील. शेजारी संजय भगत, मदन पाटील, सुनील घोडके, काका पाटील, ‘सकाळ’चे सहायक सरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, सुरेश कुराडे, इव्हेंट चेअरमन सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, रोटेरियन सेक्रेटरी भूषण शेंडगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्रेसिडेंट विजय येवलुजे, इव्हेंट व्हाईस चेअरमन प्राचार्य डॉ. महादेव नरके, हॉटेल पर्लचे जनरल मॅनेजर इम्तियाज आलम आदी.( सर्व छायाचित्रे बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
75862
कोल्हापूर : स्पर्धेत विजेता झाल्यानंतर ढोल-ताशाच्या ठेक्यावर जल्लोष करताना आपली फार्मसीचे खेळाडू व समर्थक.
75857
कोल्हापूर : लॉंगलाईफ चॅम्पियनचा आदर्श शेट्टी याला पायचित केल्यानंतर आनंद साजरा करताना आपली फार्मसीचा निवास वाघमारे व मृणाल परब.
75856
कोल्हापूर : अंतिम सामन्याच्या मध्यंतराला आकाशात कंदील सोडून स्पर्धेत रंग भरणारे काका पाटील व त्यांचे सहकारी.
75855
कोल्हापूर : अंतिम सामन्यादरम्यान खेळाडूंना प्रोत्साहन देताना क्रिकेट शौकिन.
75861
75860
75859