निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

76025
किरण झांजगे
कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील किरण बळवंत झांजगे (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

76032
तुषार कांबळे
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील तुषार मधुकर कांबळे (वय ३२) यांचे निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

76067
बळवंत भागवत
कोल्हापूर : पोखले (ता. पन्हाळा) येथील बळवंत यशवंत भागवत (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, नातवंडे, सुना, पत्नी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १८) आहे.

76059
आरती सरीकर
कोल्हापूर ः सदर बाजारमधील आरती अशोक सरीकर (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सासू, पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १९) आहे.

03557
शिवाजी पाटील
पुनाळ : पुशिरे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील शिवाजी रामा पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

७५८९५
छाया मस्कर
कोल्हापूर : फुलेवाडीतील एकता ऊर्फ छाया बाळासाहेब मस्कर (वय ५८) यांचे रविवारी (ता. १५) निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, जावई, भावजय, भाचे, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १८) आहे.

02085
सोनाबाई शेखर
बोरपाडळे : डोंगरवाडी (ता. वाळवा) येथील सोनाबाई शिवराम शेखर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १८) आहे.

02083
शेवंताबाई शेटे
बोरपाडळे : येथील शेवंताबाई शंकर शेटे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १८) आहे.

03391
शिवाजी माने
कोल्हापूर : कळंबा येथील शिवाजी प्रकाश माने (वय ३२) यांचे निधन झाले.

04668
पारिसा चौगुले
जयसिंगपूर : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील पारिसा गुंडू चौगुले (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

04666
जयपाल मगदूम
जयसिंगपूर : नवव्या गल्लीतील जयपाल रामा मगदूम (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

03007
अमोल खद्रे
शाहूनगर : नंदवाळ (ता. करवीर) येथील अमोल रंगराव खद्रे (वय ३३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, दाेन मुली असा परिवार आहे.

04169
रामगोंडा पाटील
म्हाकवे : आणूर (ता. कागल) येथील रामगोंडा कलगोंडा पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १७) आहे.