Tue, Feb 7, 2023

पुन्हा जलपर्णीचा विळखा
पुन्हा जलपर्णीचा विळखा
Published on : 17 January 2023, 3:34 am
ich172.jpg
76235
पुन्हा जलपर्णीचा विळखा
इचलकरंजी ः शहापूर खाण पून्हा जलपर्णीच्या विळख्यात सापडत चालली आहे. गणेश मुर्ती विसर्जनावेळी महापालिका प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करुन जलपर्णी काढण्याची मोहिम राबवली होती. मक्तेदाराच्या माध्यमातून हे काम करण्यात आले होते. तर पुढे वर्षभर जलपर्णी होवू नये, याची जबाबदारी मक्तेदारावर सोपवली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)