शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळवले. नेसरी येथे हे विज्ञान प्रदर्शन झाले होते. या अंतर्गत झालेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत राजवर्धन कोलूनकर व युगंधर माने या विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. त्यांना मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांचे प्रोत्साहन मिळाले. श्रीधर खोराटे, श्री. भदरगे, श्री. भोई यांचे मार्गदर्शन लाभले.