
यिन निवडणूक
लोगो- यीन
-
राजाराम महाविद्यालय- 11712, 11714
सायबर समाजकार्य विभाग-11708, 11710
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कदमवाडी- 11704, 11706
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, मोरेवाडी-11700, 11702
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे- 11680, 11682
कृषी अभियांत्रिकी, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे-11692, 11694
कॉमर्स अॅंड मॅनेजमेंट, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे- 11688, 11690
फूड टेक्नॉलॉजी, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे- 11684, 11686
अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे- 11716, 11718
-
विजयी उमेदवारांना खांद्यावर
उचलून समर्थकांचा आनंदोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २०: यिन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण व आतषबाजी करत समर्थकांनी उमेदवारांना खांद्यावर उचलून आनंदोत्सव साजरा केला.
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) नऊ महाविद्यालयांतील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. मतदानानंतर निकालाची उत्सुकता शिगेला पोचली होती.
मतमोजणीनंतर उमेदवारांना विजयी झाल्याचे कळताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
यिन सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, अभिषेक मंगवडे, अक्षता हलवाई, कुलश्री साळुंखे, वैष्णवी पाटील, सायली कुंभार, सुमीत शिंदे, सौरभ वाघमोडे, अनिकेत गोरडे, विपूल अडसूळ, विद्याधर पाटील, शैलेश कपूर, राजवर्धन तोडकर, तन्वीर मुजावर, विनोद उतले, तानिया मुरसल, राजलक्ष्मी कदम, सई साळोखे, दुर्वा सावंत, श्रुती कदम, श्रेया चौगुले, पराग हिर्डेकर, सौरभ फेगडे, प्रणव साळोखे, अनिकेत पाटील, तिर्था मोळे, प्रा. प्रसाद जाधव, इंद्रजित देसाई, प्रशांत लाड, दत्तात्रय जाधव, दिलीप सूर्यवंशी, डॉ. पठारे यांनी संयोजन केले.