नेत्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेत्रदान
नेत्रदान

नेत्रदान

sakal_logo
By

किरीट सोमय्यांचा नेत्रदानाचा संकल्प
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नेत्रदान संकल्प केला. कोल्हापूर दौऱ्यावर असताना येथील सर्वमंगल सेवा संस्था, नेत्रपेढीतर्फे चंद्रकांत मेहता यांनी त्यांची भेट घेत नेत्रदान संकल्पाविषयी माहिती दिली होती. सोमय्यांना संकल्प प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी सरव्‍यवस्थापिका वंदना काडवे, श्रुती मरगाण्णाचे, प्रीती देसाई, सारिका देसाई यांनी आभार मानले.