‘व्यंकटराव’मध्ये गुणवंताचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘व्यंकटराव’मध्ये गुणवंताचा सत्कार
‘व्यंकटराव’मध्ये गुणवंताचा सत्कार

‘व्यंकटराव’मध्ये गुणवंताचा सत्कार

sakal_logo
By

‘व्यंकटराव’मध्ये गुणवंताचा सत्कार
आजरा, ता. २२ : येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिष्यवृत्तीमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार झाला. आजरा महाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी अध्यक्षस्थानी होते. शिंपी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार झाला. विवेक पाटील, विभावरी जावळे, स्वराज्य निंबाळकर, संस्कार तेजम, संस्कृती इलगे, सानवी चौगुले, आर्या कांबळे, अन्मया देसाई, कादंबरी खवरे, रोशनी पाटील, मेघा राठोड, मेघा येरुडकर, अपूर्वा सावंत, मैथिली जोशिलकर, सुमित कांबळे, कोमल लाड, समृद्धी शिवणे,आदित्यराज पाटील, अथर्व खाडे यांचा सत्कार झाला. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक आर. व्ही. जावळे, ए. वाय. चौगुले, पी. व्ही. पाटील, बी. पी. कांबळे, पी. एस. गुरव, ए. बी. पुंडपळ, आर. पी. होरटे, व्ही. ए. चौगुले यांचाही सत्कार झाला. या वेळी उपाध्यक्ष अण्णासो पाटील, सचिव एस. पी. कांबळे, खजिनदार एस. डी. चव्हाण, संचालक सुनिल देसाई, पांडूरंग जाधव, सचिन शिंपी, सुनिल पाटील, प्राचार्य सुरेशराव खोराटे, पर्यवेक्षक संजयकूमार पाटील, डॉ. प्रविण निंबाळकर, इनायत इंचनाळकर व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. आर. पी. होरटे यांनी सुत्रसंचालन केले. पी. व्ही. पाटील यांनी आभार मानले.