- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

माझा रंग न्यारा...!
गडहिंग्लज : बोचरी म्हणता येणार नाही, पण जाणीव होईल अशा थंडीत, अंगावर सूर्याची तिरपी किरणे झेलत मैदानावरच बसकन मारलेले विद्यार्थी. त्यांचे गाव, शाळा, इयत्ता अगदी स्पर्धेतील गट अन् विषयही वेगळे होते. या साऱ्या नवोदित चित्रकारांचा मेळा जमला होता. निमित्त होते सकाळ चित्रकला स्पर्धेचे. कल्पनाशक्तीची कसोटी लावत कुठे रेषा उमटत होत्या, तर कोठे रंगांचे फटकारे. प्रत्येक स्पर्धक विद्यार्थी आपल्या कलेचे वेगळेपण दर्शविण्यासाठी धडपडत होता. ‘रंगात रंगुनी रंग माझा न्यारा...’ असेच केंद्रा-केंद्रावरील चित्र होते.

७७५४९

गडहिंग्लज
77411
गडहिंग्लज : बॅ. नाथ पै विद्यालयाच्या केंद्रावर चित्र रंगविण्यात मग्न असलेल्या विद्यार्थिनी. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------
77412
गडहिंग्लज : बॅ. नाथ पै विद्यालयाच्या केंद्रावर चित्र रेखाटताना कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थी.
--------------
77417
भडगाव : कल्लेश्वर हायस्कूलच्या केंद्रावर कला शिक्षक सागर सुतार यांनी रेखाटलेले डॉ. नानासाहेब परुळेकर आणि सकाळ चित्रकला स्पर्धेचे चित्र.
--------------
77418
नेसरी : एस. एस. हायस्कूलच्या केंद्रावर चित्र रंगविताना विद्यार्थिनी.
---------------
77543
महागाव : महात्मा फुले विद्यालयाच्या केंद्रावर स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी.
------------
77544
नूल : न्यू इंग्लिश स्कूल येथील केंद्रातील चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांची चांगला प्रतिसाद दिला.
---------------
77572
हलकर्णी : हलकर्णी भाग हायस्कूलच्या केंद्रावर चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेली चिमुकली.
----------------
आजरा
77453
आजरा : येथील आजरा हायस्कूलमध्ये चित्र रेखाटताना विद्यार्थी.
-------------
77453
आजरा : येथील आजरा हायस्कूलमध्ये चित्र रेखाटताना विद्यार्थी.
77454
भादवण (ता. आजरा) : भादवण हायस्कूलमध्ये कोवळ्या उन्हाची तिरीप अंगावर झेलत विद्यार्थ्यांनी आपले कल्पनाविश्‍व कागदावर उतरवले.
03457
उत्तूर : शालेच्या मैदानात झाडाच्या सावलीचा आधार घेत स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी.
--------------
चंदगड
77292
चंदगड : दि न्यू इंग्लिश केंद्रावर परीक्षा देणारे विद्यार्थी.
77293
मजरे-कारवे : महात्मा फुले विद्यालयातील परीक्षार्थींनी अशी पोझ दिली.
00898
कोवाड : स्पर्धेत सहभागी झालेले येथील श्रीराम विद्यालयातील विद्यार्थी.