Fri, Feb 3, 2023

कळे येथे ‘वीरशैव’च्या शाखेचा वर्धापन दिन
कळे येथे ‘वीरशैव’च्या शाखेचा वर्धापन दिन
Published on : 25 January 2023, 11:48 am
कळे येथे ‘वीरशैव’च्या शाखेचा वर्धापन दिन
कळे : येथील श्री. वीरशैव को. ऑपरेटिव्ह बँकेच्या कळेतील शाखेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात झाला. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र झुरे यांच्या हस्ते बसवेश्वर व लक्ष्मीचे प्रतिमापूजन झाले. सल्लागार अनिल भुसके, कल्लाप्पा स्वामी, सुनील डबीरे, बळवंत महाजन, अभिजित प्रभावळे, राजाराम देसाई, व्यवस्थापक सदानंद स्वामी, रामचंद्र लव्हटे, अमृत देसाई, अजय देसाई, महेश येळापुरे, विजय नरुटे उपस्थित होते.