Mon, March 27, 2023

बातमी
बातमी
Published on : 30 January 2023, 7:37 am
गडकरींनी घेतली ‘सर्व मंगल’ची माहिती
कोल्हापूर ः केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सर्व मंगल सेवा संस्थेचे मानद सचिव चंद्रकांत मेहता यांनी भेट घेऊन त्यांना संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेच्यावतीने चाळीस वर्षे सुरू असलेल्या नेत्रदान, अवयवदान, देहदान उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. श्री.गडकरी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी श्रुती मरगानाचे, प्रीती पाटील, सौ. सारिका देसाई उपस्थित होत्या.