
निधन वृत्त
79611
शशिकला पाटील
कोल्हापूर : फुलेवाडीतील शशिकला शामराव पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
79631
अमर वर्णे
कोल्हापूर : मोरे-मानेनगर, साळोखेनगरातील अमर जवाहर वर्णे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
79632
ज्योत्स्ना पाटील
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील सौ. ज्योत्स्ना जयसिंग पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.
79637
दिनकर गडकरी
कोल्हापूर : हेरले (ता. हातकणंगले) येथील दिनकर हरी गडकरी (वय ८७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.
79636
रेखा उलपे
कसबा बावडा : येथील उलपे गल्लीतील सौ. रेखा दिनकर उलपे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) पंचगंगा वैकुंठधाममध्ये आहे.
79643
रवींद्र सावेकर
कोल्हापूर : जवाहरनगरातील रवींद्र उर्फ दादू बाळकृष्ण सावेकर वय ३८ यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे.
ाफोटो आहे.
पुष्पा भोसले
कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथील पुष्पा रामराव भोसले (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
01649
सुलोचना घोरपडे
रुकडी : येथील सुलोचना बाबासाहेब घोरपडे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २ फेब्रुवारी) आहे.
03508
बंडू घाटगे
घुणकी : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील बंडू ज्ञानू घाटगे (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२) आहे.
02342
बनुबाई साळोखे
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील शिंदे कॉलनीतील बनुबाई पांडुरंग साळोखे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.
03038
हिंदुराव सुतार
कळे : वेतवडे (ता. पन्हाळा) येथील हिंदुराव रामा सुतार (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.