निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

80423
बेंदू लांबोरे
कोल्हापूर ः नांदारी (ता. शाहूवाडी) येथील बेंदू बयाजी लांबोरे (वय १०१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

80419
रत्नप्रभा कोंडुसकर
कोल्हापूर ः माद्याळ (ता. कागल) येथील रत्नप्रभा पांडुरंग कोंडुसकर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, पती, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

80422
नुरबी पटेल
कोल्हापूर ः शुक्रवार पेठेतील नुरबी दस्तगीर पटेल (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

80420
विजया कांबळे
कोल्हापूर ः सरनोबतवाडी येथील विजया वसंत कांबळे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले व नातू असा परिवार आहे.

80425
रुक्मिणी नांगरे
कोल्हापूर ः वडणगे (ता. करवीर) येथील रुक्मिणी पांडुरंग नांगरे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, चार मुली, सुना, नातसुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

80424
आनंदराव शिंदे
कोल्हापूर ः देवकर पाणंद येथील आनंदराव दौलतराव शिंदे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

02626
तुकाराम केळकर
सिद्धनेर्ली : येथील तुकाराम शंकर केळकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

02624
बाळू घराळ
सिद्धनेर्ली : येथील बाळू अण्णाप्पा घराळ (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

04107
भीमराव भोसले
कुंभोज : येथील भीमराव शिवा भोसले (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

04195
सुमती सोकासने
कोनवडे : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील सुमती बाबूराव सोकासने (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

03037
धुळाप्पा चरापले
शाहूनगर : कौलव (ता. राधानगरी) येथील धुळाप्पा शिवाप्पा चरापले (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दाेन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

01657
रवींद्र देमाण्णा
रुकडी : माणगाव (ता. हातकणंगले) येथील रवींद्र बंडू देमाण्णा (वय ५१) यांचे निधन झाले, त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

80500
गोपाळराव सोहनी
कोल्हापूर : पाडळी खुर्द येथील गोपाळराव आत्माराम सोहनी (वय ९२) यांचे शनिवारी (ता. ४) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

80501
काकासो पाटील
कोल्हापूर : पाचगाव येथील काकासो बापू पाटील (वय ६८) यांचे आज (शनिवारी) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

03250
शांताबाई पाटील
शिरगाव : राशिवडे खुर्द (ता. राधानगरी) येथील शांताबाई दत्तात्रय पाटील ( वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सून, नातवंडे, मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी ( ता. ६) आहे.

03520
रघुनाथ गायकवाड
घुणकी : पाडळी (ता. हातकणंगले) येथील रघुनाथ शामराव गायकवाड (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

02926
येसाबाई कांबळे
माजगाव : देवठाणे (ता. पन्हाळा) येथील येसाबाई श्रीपती कांबळे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे.

03514
भागीरथी जाधव
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील भागीरथी रंगराव जाधव (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) वारणानगरला आहे.

8011
कृष्णात गायकवाड
घुणकी : येथील कृष्णात शंकर गायकवाड-वठारे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

01416
इंदूबाई लाळगे
कोल्हापूर : शिवाजी पेठ शाळा नंबर आठ येथील इंदूबाई महिपती लाळगे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.

80512
आनंदा गवळी
बाजारभोगाव : येथील आनंदा रामचंद्र गवळी (वय ६७) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ६) आहे.