Tue, March 21, 2023

काळभैरी यात्रा
काळभैरी यात्रा
Published on : 7 February 2023, 11:41 am
gad76.jpg
81072
काळभैरी डोंगर : येथील ग्रामदैवत काळभैरवाची यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच विनानिर्बंध झाली. त्यामुळे भाविकांत उत्साह दिसून आला. सबिना फिरताना खांद्यावर बसून वाद्य वाजवणाऱ्या मुलाकडे पाहिल्यानंतर त्याची प्रचिती येत होती. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------
gad77.jpg
काळभैरी डोंगर : काळभैरव यात्रा आणि सजवलेल्या बैलगाडीतून येणारे भाविक हे जणू सूत्रच. आता बैलगाड्यांची संख्या घटली असली तरी अद्यापही काही भाविकांनी ही परंपरा जपली आहे. एमआयडीसी परिसरात बैलगाड्या सोडल्यानंतर यात्रास्थळाकडे बैलजोडी घेऊन जाताना शालेय मुलगा व कुटुंबीय. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)