माहिती अपिलासाठी अधिकारी जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहिती अपिलासाठी अधिकारी जाणार
माहिती अपिलासाठी अधिकारी जाणार

माहिती अपिलासाठी अधिकारी जाणार

sakal_logo
By

मनपाचे ४५
अधिकारी, कर्मचारी
पुण्याला जाणार

कोल्हापूर ः महापालिकेशी संबंधित २८ अपिल उद्या राज्य माहिती आयुक्तांसमोर आहेत. त्याच्या कामकाजासाठी ४५ अधिकारी व कर्मचारी पुण्याला जाणार असल्याने महापालिकेत अधिकाऱ्यांची उणीव भासणार आहे. राज्य माहिती आयुक्तांकडे महापालिकेतील विविध प्रकरणांची अपिल केली आहेत. त्याच्याशी संबंधित महापालिकेतील माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार उद्या (ता.८) ४५ अधिकारी, काही कर्मचारी पुण्याला जाणार आहेत. दिवसभर त्यांचे कामकाज चालणार आहे. त्यामुळे उद्या महापालिकेत काही प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने कामावर परिणाम होणार आहे.