प्रा. बागबान यांना पीएच. डी.

प्रा. बागबान यांना पीएच. डी.

Published on

81382
प्रा. बागबान
यांना पीएच.डी.
इचलकरंजी ः येथील डीकेटीईमधील कॉम्प्युटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग विभागातील प्रा. तन्वीर बागबान यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी नुकतीच संपादित केली. त्यांनी ‘डिझाईन अँण्ड ॲनॅलेसिस ऑफ अ सिस्टीम फॉर टेम्पलेट ब्लेसड क्लस्टरिंग ऑफ वेबपेजेस’ या विषयावर डॉ. पी. जे. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संशोधन पूर्ण केले आहे. संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला. संशोधनासाठी संचालक प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. व्ही. कोदवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.