Tue, March 21, 2023

राजगोंडा पाटील यांची निवड
राजगोंडा पाटील यांची निवड
Published on : 9 February 2023, 11:56 am
81478
राजगोंडा पाटील यांची निवड
दानोळी ः कोथळी (ता. शिरोळ) येथील राजगोंडा पाटील यांची ३८ व्या राष्ट्रीय वरिष्ठ (सिनिअर) पुरूष व महिला तायक्वाँदो स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली आहे. स्पर्धा पुडूचरी (तामिळनाडू) येथे होणार आहेत. ते तायक्वाँदो स्पोर्टस् कौन्सिलचे कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव आहेत.