Sat, March 25, 2023

पंचगंगा नदीत उडी
पंचगंगा नदीत उडी
Published on : 9 February 2023, 6:51 am
पंचगंगा नदीत आढळला अज्ञाताचा मृतदेह
कोल्हापूर ः शिवाजी पुलाजवळ पंचगंगा नदीमध्ये गुरुवारी रात्री एक अज्ञात मृतदेह आढळला. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पुरुष जातीचा मृतदेह असून, त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. अंगात निळ्या रंगाचा पोलो हाफ टी-शर्ट व चॉकलेटी रंगाची अंडरवेअर आहे. सायंकाळच्या सुमारास पंचगंगा नदीत कुणी तरी उडी मारल्याची चर्चा परिसरात होती.