Mon, March 20, 2023

गडहिंग्लज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
Published on : 15 February 2023, 1:53 am
गडहिंग्लज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत यश मिळविले. ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सात विद्यार्थ्यांनी शंभरपेक्षा अधिक गुण मिळविले. निरुपम कुरुणकर, तनिष कुंभार, सोहम खोत, निकिता रेडेकर, चैतन्य शिंदे, दर्शना गिडोळे, सई सावंत यांचा यामध्ये समावेश आहे. अजित पाटील, तानाजी पाटील, उज्ज्वला पाटील, लता पाटील यांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. प्राचार्य पंडित पाटील, पर्यवेक्षक सुनील कांबळे यांनी अभिनंदन केले.