Wed, March 22, 2023

भोई यांचे वैज्ञानिक उपकरण प्रथम
भोई यांचे वैज्ञानिक उपकरण प्रथम
Published on : 14 February 2023, 12:20 pm
82709
चंदगड ः फादर विल्सन पॉल यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना दीपक भोई.
भोई यांचे वैज्ञानिक उपकरण प्रथम
चंदगड ः हेरे (ता. चंदगड) येथील सह्याद्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे दीपक भोई यांच्या वैज्ञानिक उपकरणाला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला. सहायक परिचर गटातून हृदय कार्यरचना हे उपकरण त्यांनी सादर केले होते. फादर विल्सन पॉल यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार झाला. मुख्याध्यापक यू. एल. पवार, व्ही. आर. मोहनगेकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.