Sat, April 1, 2023

वाटंगी हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत यश
वाटंगी हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत यश
Published on : 19 February 2023, 4:26 am
वाटंगी हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत यश
आजरा, ता. १९ ः वाटंगी (ता. आजरा) येथील वाटंगी हायस्कूलने एनएमएमएस परीक्षेमध्ये यश मिळाले. चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुजा कुंभार, अदिती कसलकर, पार्थ पवार, हार्दीक धडाम, संजिवनी वांद्रे, रविना शिंदे, पायल शिंदे, ओंकार जाधव ,पल्लवी आगलावे,श्रद्धा घेवडे,प्रियांका कुंभार,पृथ्वी वांद्रे, जान्हवी दिवटे, सुजल दिवटे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना श्री. सुतार, श्री. फर्नांडिस, सौ. राजमाने आदींचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक अनिल देसाई , संस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा व संचालक यांचे प्रोत्साहन मिळाले.