
कसबा वाळवे
82961
बाचणी ः येथे प्युरिफायरचे उद्घाटन करताना नासीर बोरसादवाला. शेजारी बाळासाहेब कडोलकर, संभाजी कोपर्डे, शिवराज पाटील, आर. डी. पाटील, मनीष पटेल, शिवाजी भोसले, दीपा देशपांडे आदी.
बाचणी भाग शाळेला
वॉटर प्युरिफायर
कसबा वाळवे ः खेबवडे (ता. करवीर) येथील खेबवडे हायस्कूलच्या भागशाळा बाचणी (ता. कागल) शाळेला रोटरी क्लब, कागल एमआयडीसीतर्फे वॉटर फिल्टर प्युरिफायर भेट देण्यात आला. रोटरीचे डीजीई नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते प्युरिफायरचे उद्घाटन झाले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष पटेल, मॅकचे संचालक शिवाजी भोसले, झोनल कोआॅर्डीनेटर बाळासाहेब कडोलकर, इव्हेंट चेअरमन संभाजी कोपर्डे, इलेक्ट प्रेसिडेंट दीपा देशपांडे, वाळवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर. डी. पाटील, सचिव शिवराज पाटील, मुख्याध्यापक जे. के. पाटील, ‘कोजिमाशि’चे संचालक निकम, कसबा सांगाव रोटरी सचिव संदीप दाईंगडे उपस्थित होते.