प्रकाश कानूरकर यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश कानूरकर यांना पुरस्कार
प्रकाश कानूरकर यांना पुरस्कार

प्रकाश कानूरकर यांना पुरस्कार

sakal_logo
By

chd162.jpg
83185
प्रकाश कानूरकर
--------------------------------
प्रकाश कानूरकर यांना पुरस्कार
चंदगड ः म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील प्रकाश कानूरकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन ग्लोबल मीडिया सेंटरतर्फे राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित केले. संस्थेने पुणे येथे आयोजित केलेल्या शैक्षणिक परिषदेत हा पुरस्कार प्रदान केला. परिषदेला भारतासह वीस देशांतील शैक्षणिक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ते शिक्षण क्षेत्रामध्ये विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यांना संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर आदींचे सहकार्य लाभले.