Wed, March 29, 2023

फोटो स्टोरी
फोटो स्टोरी
Published on : 19 February 2023, 4:28 am
फोटो स्टोरी
-
बी. डी. चेचर
.....................
आरोग्यदायी ‘हळदीची नवलाई’
हळद हा मसाल्याचा प्रकार असला, तरी त्यात आयुर्वेदिक गुणधर्मही आहेत. हळदीमध्ये असलेल्या विविध गुणांमुळे केवळ जेवणातच नाही, तर तिला देवपूजेतही मानाचे स्थान आहे. शेतातून हळद पिकवण्यापासून ते तिची पावडर करण्यापर्यंतची प्रक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून जाते. हळदीचे पीक, हळकुंड व त्यापासून तयार होणारी पावडर ही प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या व्यक्तींकडून केली जाते. हळद पिकवणारा शेतकरी महत्त्वाचा आहे, तसेच हळदीवर प्रक्रिया करणारा उद्योजकही. कसबे डिग्रज (जि. सांगली) येथे हळदीच्या काढणीपासून ते पावडरपर्यंतचा प्रवास ‘हळदीची नवलाई’च सांगतो...
82970, 82971, 82975, 82972, 82978, 82980, 82981, 82985, 82986 ( ha photo cutout karun motha vaparava) 82987