
दहावी बैठकव्यवस्था
दहावी परीक्षेची बैठकव्यवस्था जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः गुरूवार (ता. २) पासून सुरू होणाऱ्या दहावी परीक्षेची बैठकव्यवस्था जाहीर झाली आहे. ती खालीलप्रमाणे ः
*सौ. स. म. लोहिया हायस्कूल ः एफ ८८७३७ ते एफ ८९१११
*न्यू हायस्कूल ः एफ ८९११२ ते एप ८९४८६
*प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल ः एफ ८९४८७ ते एफ ८९८३७
*विद्यापीठ हायस्कूल ः एफ ०७७८८३ ते एफ ०७८१८२
*प्रिन्स इंदुमती फॉर गर्ल्स हायस्कूल ः एफ ०७८१८३ ते एफ ०७८४३२
*महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल ः एफ ०७८४३३ ते एफ ०७८६७८
*प्रायव्हेट हायस्कूल ः एफ ०८७२८० ते एफ ०८७५९१
*नूतन मराठी विद्यालय हायस्कूल ः एफ ०८७५९२ ते एफ ०८७६६६
*न्यू इंग्लिश मिडियम स्कूल ः एफ ०८७६६७ ते एफ ०८७८६६
*कोरगावकर हायस्कूल ः एफ ०८१३८१ ते एफ ०८२१८०
*शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल ः एफ ०८२१८१ ते एफ ०८२५०५
*भारती विद्यापीठ स्कूल ः एफ ०८२३६६ ते एफ ०८२४८३