Thur, March 23, 2023

घरकुलांची अंमलबजावणी करा
घरकुलांची अंमलबजावणी करा
Published on : 27 February 2023, 11:23 am
‘घरकुलांची अंमलबजावणी करा’
इचलकरंजी ः प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी लालसेना जनरल कामगार संघटनेतर्फे आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे केली आहे. मागणीचे निवेदन ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी स्वीकारले. यावेळी हणमंत लोहार, महेश लोहार, दादासो जगदाळे, विष्णू चव्हाण, मीना भोरे, दादू मगदूम, शांताबाई तावरे, राजेंद्र पांगरे, बाळासाहेब चौगुले, मंगल तावरे, इंदूबाई कचरे आदी उपस्थित होते.