स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर
स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर

स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर

sakal_logo
By

मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर : अंकुश फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील ९३६ शाळांत मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर सुरू केले आहे. तेरा फेब्रुवारीपासून उपक्रमास सुरवात झाली आहे. शिबिरासाठी साडे चारशेहून अधिक प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक शाळेत रोज एक ते दोन तास संरक्षणाचे धडे दिले जात आहेत. यात लॉकिंग, कॅचिंग, रोड फाईट, वेपन फाईटचे प्रशिक्षण दिले जात असून, पेन, वॉटर बॉटल, वही, सेफ्टी पिन, काकण, ओढणीच्या साह्याने प्रतिस्पर्ध्यावर कशी मात करायची, याची माहिती दिली जात आहे.