रमजान रोजे चोवीसपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमजान रोजे चोवीसपासून
रमजान रोजे चोवीसपासून

रमजान रोजे चोवीसपासून

sakal_logo
By

मुस्लिम बांधवांचे
रमजान रोजे २४ मार्चपासून

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला २४ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. त्याचे वेळापत्रक हिलाल कमिटीने जाहीर केले असून, चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजानला प्रारंभ होईल, अशी माहिती मौलाना मन्सूर व मौलाना अब्दुल रौफ यांनी दिली. रमजान रोजांचे वेळापत्रक असे...

तारीख सहरीची वेळ इफ्तार वेळ
२४ मार्च ५.१३ ६.४८
२५ मार्च ५.१२ ६.४८
२६ मार्च ५.११ ६.४८
२७ मार्च ५.१० ६.४८
२८ मार्च ५.०९ ६.४८
२९ मार्च ५.०८ ६.४९
३० मार्च ५.०८ ६.४९
३१ मार्च ५.०७ ६.४९
१ एप्रिल ५.०६ ६.४९
२ एप्रिल ५.०५ ६.४९
३ एप्रिल ५.०४ ६.५०
४ एप्रिल ५.०३ ६.५०
५ एप्रिल ५.०२ ६.५०
६ एप्रिल ५.०२ ६.५०
७ एप्रिल ५.०१ ६.५०
८ एप्रिल ५.०० ६.५०
९ एप्रिल ४.५९ ६.५१
१० एप्रिल ४.५८ ६.५१
११ एप्रिल ४.५७ ६.५१
१२ एप्रिल ४.५७ ६.५१
१३ एप्रिल ४.५६ ६.५१
१४ एप्रिल ४.५५ ६.५१
१५ एप्रिल ४.५४ ६.५२
१६ एप्रिल ४.५३ ६.५२
१७ एप्रिल ४.५२ ६.५२
१८ एप्रिल ४.५२ ६.५२
१९ एप्रिल ४.५१ ६.५३
२० एप्रिल ४.५० ६.५३
२१ एप्रिल ४.४९ ६.५३
२२ एप्रिल ४.४९ ६.५३