Mon, March 27, 2023

आवश्यक- निवड
आवश्यक- निवड
Published on : 4 March 2023, 1:17 am
86928
सतीश आंबर्डेकर
सतीश आंबर्डेकर यांची निवड
कोल्हापूर ः भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोल्हापूर जिल्हा संयोजक म्हणून सतीश आंबर्डेकर यांची निवड झाली. पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नरेंद्र आमले यांनी ही नियुक्ती केली. या वेळी प्रकोष्ठचे उमेश घळसासी, व्यंकटेश बिदनूर, अमिषा करंबेळकर, मानसी गुळवणी, शंकर देशपांडे आदी उपस्थित होते.